Social Activity
शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बाबासाहेब चितळे महाविद्यालय येथे साजरी करण्यात अली (English Medium School (KG)Bhilwadi)

  February 19,2023

  

आज रविवार 19/2/2023 छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त बाबासाहेब चितळे महाविद्यालय येथे निवृत्त न्यायाधीश मा माळी साहेब यांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले . त्या प्रसंगी माळी साहेबांनी छत्रपती शिवाजी राजांची थोरवी अनेक उदाहरणे देऊन थोडक्यात स्पष्ट केली . यावेळी डॉ विनोदकर , डॉ एम आर पाटील श्री व्ही एस यादव श्री धोतरे , श्री मोरे श्री तावदर , श्री बुवा,श्री मदवांणा , पोलीस भरतीच्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते . डॉ विनोदकर यांनी प्रास्ताविक , डॉ एम आर पाटील यांनी सूत्रसंचालन आणि श्री व्ही एस यादव यांनी आभार मानले . प्राचार्य डॉ दीपक देशपांडे भिलवडी .